आगामी कार्यक्रम


वार्षिक कार्यक्रम पत्रिका २०२६-२०२७ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा....

६
नोव्हेंबर

श्रीगुरुद्वादशी महोत्सव
श्री क्षेत्र दत्तधाम येथे;
अश्विन कृ. १२ श्री शके १९४७;
शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी;
‘श्रीक्षेत्र दत्तधाम’ येथे संपन्न होईल.
Add to my calendar

वृत्तांत

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!